कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते पद्मश्री डी वाय पाटील यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. तर शनिवारी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. #Lokmat #LokmatKolhapur #KolhapurNews #KolhapurLive #MarathiNews #MaharashtraNews #KolhapurBreaking #KolhapurUpdates #KolhapurCity #LokmatLive #KolhapurToday #KolhapurMarathi #KolhapurViral #KolhapurElection #KolhapurWeather